शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 19:37 IST

आज करण्यात आलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दात नाराजी

पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. सर्वांबरोबर आम्हीही त्यांच्या बाजूने आहोत. मात्र, सध्या ज्या पद्धतीने कर्मचारी आंदोलन करत आहेत. ते चुकीचे आणि अशोभनीय असे आंदोलन आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडून आज करण्यात आलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दात भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील घराबाहेर आंदोलन केले. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे घोषणाबाजी करून गोंधळ घातला. 

याबाबत संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. मात्र,  आंदोलन करताना कायदा हातात कोणीही घेऊ नये. एसटी कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ते अशोभनीय आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या बाजूने आहोत. मात्र, अशा पद्धतीने आंदोलन अशोभनीय आहे.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीST Strikeएसटी संपSharad Pawarशरद पवार