शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संग्रहालय दिनीच मानवशास्त्र संग्रहालयास कुलूप : सगळे सुटटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 09:00 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागतील आदिवासी जमातींच्या दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचे प्रसिध्द इरावती कर्वे संग्रहालय जागतिक संग्रहालय दिनीच कुलूपबंद राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागतील आदिवासी जमातींच्या दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचे प्रसिध्द इरावती कर्वे संग्रहालय जागतिक संग्रहालय दिनीच कुलूपबंद राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. विद्यापीठाला शनिवारी बुध्द पौर्णिमेची सुटटी असल्याने संग्रहालयही बंद राहणार असल्याचे संतापजनक उत्तर विभागाकडून देण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानवशास्त्र विभागाची स्थापना १९७७ मध्ये झाली. मात्र त्यापूर्वीपासून विद्यापीठात मानवशास्त्र विषयाचा अभ्यास व संशोधन केले जाते. मानवशास्त्र शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी विद्यापीठात १९६३ ते १९७० या कालावधीत मानवशास्त्र विषयाचे अध्यापन केले. त्यांच्या पुढाकारातूच मानवशास्त्र अभ्यासाला गती आली. 

विभागातील संशोधन, विद्यार्थी सातत्याने देशभरातील जंगलांमध्ये राहणाºया विविध आदिवासी पाडयांना भेटी देऊन वेगवेगळया जमातींचा अभ्यास करीत होते. त्यावेळी त्यांनी आदिवासींकडून अनेक प्राचीन वस्तू, पेटिंग्ज, पुरातन शिल्पे, पेंटिंग्स, पारंपरिक वस्त्रे, दागिने, भांडी, वाद्ये, खेळणी, नर्मदा खोºयातील हत्यारे तसेच पुरातन काळातील मानवी सांगडे यांचे संकलन केले. अभ्यासक, विद्यार्थी व लोकांसाठी या वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी १९९३ मध्ये त्यांचे संग्रहालय मानवशास्त्र विभागात सुरू करण्यात आले. यामध्ये देशातील ४५ पेक्षा अधिक आदिवासी जमातींनी १०९६ पुरातन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. देशभरातून मानवशास्त्राचे अनेक अभ्यासक आवर्जुन या संग्रहालयास भेटी देतात.नागरिकांसाठी २८ फेब्रुवारी व इतर विशेष दिवशी हे संग्रहालय खुले करण्यात येते. शनिवारी जागतिक संग्रहालय दिवस असल्याने हे संग्रहालय नागरिकांसाठी खुला ठेवला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र नेमकी या दिवशी सुटटी आल्याने  हा प्रस्ताव काही वर्षे पडून होता. मात्र, कालांतराने विभागाने पाठपुरावा केल्यानंतर संग्रहालयाची देखभाल, सुरक्षा आणि इतर कारणास्तव संग्रहालयाला जागा देता येणार नसल्याचे उत्तर दिले. विद्यापीठ प्रशासनाची संग्रहालय उभारण्यासाठी जागा देण्याबाबत एकीकडे ही भूमिका  सध्या विभागात ३० विद्यार्थी पदव्युत्तर पदवी तर २६ विद्यार्थी पीएचडी आणि एमफिलचे शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी