शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिध्द कुस्तीपटू खली जेव्हा " वाह वा " म्हणत करतो अडीच किलो नॉनव्हेज फस्त..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 19:27 IST

महाराष्ट्रीयन जेवण महाराष्ट्रीय लोक यांच्याबद्दल खली ने आपुलकी व्यक्त केली.

पुणे :  आपण ज्यांना कुस्तीच्या मैदानावर एकापेक्षा एक अशा बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना चितपट करताना पाहिले. त्या जगप्रसिद्ध कुस्तीपटू खली यांच्याबद्दल प्रत्यक्ष ते दिसतात कसे, बोलतात कसे, त्यांचा आहार काय यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करुन सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे.. दौंड तालुक्यातील चौफुला येथील हॉटेलमध्ये जेव्हा खली अवतरतो.. त्याला पाहून उपस्थितांना धक्काच बसतो..यावेळी खली रान या नॉनव्हेज पदार्थाचा वाहवा म्हणत मनपसंद आस्वाद घेतात.. आश्चर्य म्हणजे तब्बल एक ना दोन तर तब्बल अडीच किलो रान हा नॉनव्हेज पदार्थ फस्त करतात.   शिरूर येथील राष्ट्रवादी नेते मंगलदास बांदल यांच्या विनंतीला मान देऊन खली हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता  हॉटेलमध्ये हजर झाले. यावेळी सरासरी अडीच किलो वजनाचे दोन रान त्यांनी फस्त केले. एका रानचे वजन सव्वा किलो असते. रान हे मेंढीच्या पायापासून बनवलेले असते .पुणे जिल्ह्यामध्ये रान खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय खली यांनी बिर्याणीचा आस्वाद घेतला .महाराष्ट्रीयन जेवण महाराष्ट्रीय लोक यांच्याबद्दल त्यांनी आपुलकी व्यक्त केली. एक तासाच्या विश्रांतीनंतर खली हे प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

टॅग्स :PuneपुणेWrestlingकुस्ती