शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कामगार झाले रुग्ण!!!; येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात मुन्नाभाई एमबीबीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:48 IST

येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात खोटे उपचार करुन घेतल्या प्रकरणी रुग्णालयात मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

ठळक मुद्देमेडिकल कौन्सिलची मान्यता मिळविण्यासाठी डी. वाय. पाटील दंतमहाविद्यालयाचा आटापिटाखासगी संस्थांना रुग्णालये चालविण्यास देताना पारदर्शकता हवी : सिद्धार्थ धेंडे

पुणे : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात खोटे उपचार करुन घेतल्या प्रकरणी रुग्णालयात मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजमधील जवळपास १५० कामगार येथे उपचार घेत असल्याची माहिती एमआयएमच्या स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे यांना मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह येथे पाहणी केली असता रुग्णालयात १५० कर्मचाऱ्यांना सलाईन लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. कामगारांना काहीही झाले नसताना अशाप्रकारे पालिका प्रशासनाची फसवणूक होत असल्याबद्दल त्यांनी येरवडा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. सकाळी दहाच्या दरम्यान हा प्रकार झाला आहे. कामगारांकडे या विषयी विचारणा केली असता त्यांना कशासाठी येथे आणले आहे, हे देखील माहित नव्हते. डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालय आणि महापालिका यांच्यात ५ वर्षांचा करार झाला होता. मात्र मेडिकल कौन्सिलची मान्यता मिळविण्यासाठी डी. वाय. पाटील दंतमहाविद्यालयाचा आटापिटा सुरू असल्याचा प्रकार लांगडे यांनी उघड केला आहे. दरम्यान खासगी संस्थांना रुग्णालये चालविण्यास देताना पारदर्शकता असावयास हवी, अशी भूमिका उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या पूर्वीच मांडली होती.

टॅग्स :Puneपुणेyerwada policeयेरवडा पोलीस