कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरने प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (दि.२० आॅगस्ट) सकाळी घडली आहे. याप्रकरणी अमित अभिमन्यू जाधव (रा. सणसवाडी ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी ता. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध खूनाचागुन्हा दाखल केला आहे.
सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:31 IST
सणसवाडी येथील सुपरवायझरने प्रेम प्रकरणातील भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला.
सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून
ठळक मुद्देशिक्रापूर पोलीस ठाण्यात सुपरवायझर विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल