शिंदवणे ग्रामपंचायतीवर महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST2021-02-11T04:12:50+5:302021-02-11T04:12:50+5:30

निवडीवेळी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष भुजंग महाडिक, युवराज ...

Women rule over Shindwane Gram Panchayat | शिंदवणे ग्रामपंचायतीवर महिला राज

शिंदवणे ग्रामपंचायतीवर महिला राज

निवडीवेळी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष भुजंग महाडिक, युवराज महाडिक, नाना सुदाम महाडिक, गोकुळ महाडिक, संजय डोंबाळे, सोमनाथ चव्हाण, आनंद शितोळे, भिमराव शितोळे, बिटू शितोळे, बन्सीआबा महाडिक, कांतीलाल महाडिक, दत्तात्रय महाडिक, भाऊसाहेब महाडिक, पोपट महाडिक, उद्धव महाडिक, दीनानाथ महाडिक, व्यंकट महाडिक, रामभाऊ महाडिक, सुरेश कांचन, कांतिलाल महाडिक आदी उपस्थित होते.

शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे , शिरुरचे आमदार अशोक पवार तसेच माजी सरपंच आण्णासाहेब महाडिक, जिल्हा परिषद पुणे - पंचायत समिती हवेली यांच्या माध्यमातून गावातील विकास कामासाठी निधी व शासकीय योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे नवनिर्वाचित सरपंच मनिषा महाडिक व उपसरपंच सारिका महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Women rule over Shindwane Gram Panchayat