शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधी आटोपून आॅफिसला निघालेल्या युवतीची हरवलेली पर्स परत मिळाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:59 IST

कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या दुचाकीवरुन जाताना दुःखद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली.

ठळक मुद्देपोलिसांची तत्परता व सामान्य नागरिकाचा प्रामाणिकपणा; युवतीने मानले आभार

पुणे -  चुलत आजोबांचा अंत्यविधी आटोपून पुणे कॅम्प येथील आॅफिसला जाण्यासाठी दुचाकीवरुन जाताना युवतीची पर्स रस्त्यावर पडली. परंतू, आॅफिसला जाण्याच्या गडबडीत त्यांना समजले नाही. आॅफिसला गेल्यावर त्यांना पर्स हरवल्याचे व त्यामधे काही रक्कम, मोबाईल फोन, महत्वाची बँकेची कार्ड व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. तेव्हा अनिल मोरे या गृहस्थांना पर्स सापडली. त्यांनी ती पोलिसांकडे सूपुर्द केली. युवतीने अनिल मोरे यांच्या माणुसकीचे व पोलिसांनी तत्परतेने केलेल्या सहकार्याचे आभार मानले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या दुचाकीवरुन जाताना दुःखद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली. परंतू,  आॅफिसला जाण्याच्या गडबडीत त्यांना समजले नाही. आॅफिसला गेल्यावर त्यांना पर्स हरवल्याचे व त्यामधे काही रक्कम, मोबाईल फोन, महत्वाची बँकेची कार्ड व काही कागदपत्रे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडाने आॅफिस बाहेर येऊन आले त्या दिशेने शोध घेत जायचे ठरवले. फरासखाना येथे आलेले अनिल मोरे यांच्याकडून पर्स घेऊन गंधाली यांच्या ताब्यात दिली. पर्समधे सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन एका तासातच त्यांना पर्स परत मिळाली याचा आनंद झाला. नशीब चांगले म्हणून समर्थ पोलिस ठाणे हद्दीतील वाहतूक पोलिस विठ्ठल छल्लारे यांची भेट समर्थ पोलिस ठाण्याजवळ झाली व गंधाली यांनी घाबरतच झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. लगेचच समर्थ पोलिस ठाणे येथे कार्यरत पोलीस सचिन जाधव यांनी गहाळ झालेल्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा अनिल मोरे हे गृहस्थ यांनी पर्स मला सापडली असून मी फोनची वाटच पाहत होतो असे सांगितले. अखेर पोलिस शिपाई जाधव यांनी गंधाली यांच्या बरोबर जाऊन फरासखाना येथे आलेले अनिल मोरे यांच्याकडून पर्स घेऊन गंधाली यांच्या ताब्यात दिली. पर्समधे सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन एका तासातच त्यांना पर्स परत मिळाली याचा आनंद झाला.     

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिला