शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 13:56 IST

ग्रामस्थ व सुमारे ४० रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले.

ठळक मुद्देअवैध दारूविक्रीमुळे महिला, मुलांसह, शाळा व अनेकांना त्रास

टाकळी हाजी : पोलिसांकडे तक्रार करूनही गावामधील दारूधंदा बंद होत नसल्याने ग्रामस्थ व रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करीत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.शिरूरच्या पश्चिम भागातीतल टाकळी हाजीच्या साबळेवाडीत प्रजासत्ताक दिनी वाडीतील अवैध दारूधंदे बंद करायचेच या उद्देशाने सुमारे ४० महिलांनी आक्रमक होत येथील हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोन ठिकाणांवर धडक मोर्चा नेत घराजवळील शौचालयात ठेवलेल्या गावठ्ठी दारूचे भरलेले कॅन सर्वांसमक्ष बाहेर काढून ओतून दिले. बबन कोंडीबा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्यांवर ग्रामस्थांनीच  केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे, भाऊसाहेब साबळे, सोपान औटी, पोपट साबळे, बाळू औटी, विठ्ठल साबळे, राजू साळवे, योगेश साबळे, सुरेश साबळे, योगेश औटी व स्थानिक तरुणांनी सुगंधा गुलाब साबळे, सोनल साबळे, साधना खोमणे, लता साबळे, सिंधुबाई औटी, अलका औटी, जाईबाई साबळे उपस्थित होते. या कार्यक्रमास साबळेवाडीतील सर्व आजी-माजी ग्रा.पं. सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच युवक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सर्व मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले..........सावळेवाडीनजीक असणाऱ्या अवैध दारूविक्रीमुळे महिला, मुलांसह, शाळा व अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच याबाबत पोलिसांना २ वेळा या बाबत कळवूनही हे धंदे सुरूच राहिल्याने अखेर आज वाडीतील महिलांनीच पुढाकार घेत हे हातभट्टी विक्रीचे धंदे बंद पाडले. याकामी वाडीतील तरुणवर्ग उत्स्फूर्तपणे महिलांच्या पाठीमागे उभा राहिला असून पुन्हा हे धंदे सुरु झाल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा याच पद्धतीने महिला व ग्रामस्थ ते बंद करतील असा इशारा ही बाबाजी साबळे व भाऊसाहेब साबळे यांनी दिला आहे.......४महिलांनी आज केलेल्या या धडक कारवाईत या कामी पाठिंबा देत बेकायदा हातभट्टी दारू विकणाºयांना समज देत पुन्हा कधीही हे धंदे न करण्याच्या सक्त सूचनादेखील दिल्या. या वेळी साबळेवाडीतील सर्व महिला आक्रमक झालेल्या होत्या. ४तत्पूर्वी सकाळी आज भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साबळेवाडी येथील जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Khedखेडliquor banदारूबंदीWomenमहिला