शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंडी चोरल्याच्या संशयावरून कामगार महिलेचा विनयभंग; पुण्यातील हॉटेलमधील संतापजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 10:00 IST

तसेच आरोपीने पीडिता महिलेचा रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी करून तिला त्रास दिला....

- किरण शिंदे

पुणे : हॉटेलमधील अंडे चोरल्याचा संशयावरून महिलेला कपडे उतरवण्यास भाग पाडून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने हॉटेलमधील ५० वर्षीय महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप करून तिचा विनयभंग केला. मुकेश सिंह पुंडील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी पुंडील हा पार्क ऑर्नेट या हॉटेलच्या किचनमध्ये शेफचे काम करत असून पिडीत महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. आरोपीने पिढीत महिलेवर तू अंडे कुठे लपवून ठेवले आहेस म्हणून तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरण्यास भाग पाडले. तसेच आरोपीने पीडिता महिलेचा रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी करून तिला त्रास दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुन्डील हा पार्क ऑरनेट या हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करतो. तर पीडित महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. मुकेश पुन्डील याने महिलेला तुम्ही वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचे बोलून वाईट नजरेने पाहिले. महिलेने त्याला त्यांचे ड्युटी रजिस्टर तपासण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने पीडित महिलेवर तू अंडे कुठे लवपवून ठेवले आहेत, असे म्हणून तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. तसेच महिलेचा रस्ता अडवून अश्लील शेरेबाजी करत नोकरी घालवण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी