शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 10:33 IST

मुलाला जीवे मारण्याची तसेच कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे : मुलाला जीवे मारण्याची तसेच कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे.इरफान मुशर्रफ पटेल (वय ४१, रा़ कोंढवा) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी गणेश पेठेतील ३३ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार १२ व १७ फेबु्रवारी २०१९ रोजी गणेश पेठेत घडला होता़. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, इरफान पटेल याने फिर्यादी महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे़. मला तुझ्याकडून शरीरसुख हवे असे सांगितले़, तेव्हा तिने विरोध केल्यावर तिला पटेल याने शिवीगाळ करुन मारहाण केली़. फिर्यादीच्या मुलाला जीव मारण्याची धमकी देऊन कोर्टात जिवे मारण्याची धमकी दिली़.  तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी महिलेला ज्युसमधून गुंगीचे औषध दिले़. त्यामुळे तिला गुंगी असली असताना तिच्यावर बलात्कार केला़. त्यानंतर तिचे अश्लिल फोटो काढले व ते फोटो या महिलेला पोस्टाने पाठविले़. त्यानंतर या महिलेने पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असून खडक पोलिसांनी इरफान पटेल याला अटक केली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण