शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

मुरूममध्ये वायरमनकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

सोमेश्वरनगर :बारामती तालुक्याल सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वायरमन म्हणून कार्यरत असलेले मंगेश मारुती लकडे यांनी ...

सोमेश्वरनगर :बारामती तालुक्याल सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वायरमन म्हणून कार्यरत असलेले मंगेश मारुती लकडे यांनी तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांची वीजबिल वसुली केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, लकडे यांनी ही वीजबिल वसूल अवघ्या ८३ दिवसात केली होती. शेतकऱ्यांचे वीजपंपाचे बिल गेले अनेक वर्षांपासून थकीत आहे. सन २०२० मध्ये कृषीधोरणा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली. या योजनेची प्रत्येक्ष अंमलबजावणी जानेवारी २१ मध्ये सुरू झाली. यासाठी सोमेश्वर महावितरणचे वरिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सर्वशी संपर्क साधून ही योजना समजाऊन सांगितली. यानंतर वायरमन लोकांनी ही योजना शेतकऱ्यांना पटवून सांगितली. यातील फायदा शेतकऱ्यांना समजावून सांगितला. यामध्ये थकीत बिलावर ५० टक्के सूट तसेच चालू बिल पूर्ण भरायचे अशी ही योजना होती. मुरूम गावातील वायरमन मंगेश लकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत रोज १८ तास काम केले. गावातील ५४० शेतकऱ्यांनी प्रत्येक्ष संपर्क साधला. यापैकी तब्बल ३५० शेतकºयांनी लकडे यांना प्रतिसाद देत वीजपंपाचे तब्बल १ कोटी ८ लाख तर घरगुती बिलाचे १० लाख रुपये भरले आहेत.

-------------------------

फोटो ओळी : मंगेश मारुती लकडे

०३०४२०२१-बारामती-२४

------------------------------