शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:57 IST

शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची घटना घडली.

ठळक मुद्देनारायणगाव वनपरिमंडल : धूम ठोकण्याच्या प्रयत्नात पुन्हा विहिरीत

खोडद : हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवाचीजाळी मळ्यात एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात वनखात्याच्या कर्मचाºयांना यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , येथील देवाचीजाळी या मळ्यातील शेतकरी तुकाराम चक्कर पाटील यांच्या शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची माहिती वैभव पाटील यांनी नारायणगाव वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच काळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.काळे यांनी वनमजुर विश्वास शिंदे, नारायण काळे, रेस्क्यू टीमचे अफजल मदारी, मुकसन मदारी यांना तत्काळ घटनास्थळी पाचारण केले.ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंड विहिरीत खाली सोडून रेस्क्यू टीमचे अफजल मदारी हे स्वत: विहिरीत उतरले आणि त्यांनी कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, भेदरलेला कोल्हा दोरी सोडताच धूम ठोकण्याच्या प्रयत्नात पुन्हा विहिरीत पडला. यानंतर पुन्हा त्याला सुखरूप बाहेर काढले. यावेळी विश्वास शिंदे यांच्या हाताला कोल्ह्याने चावा घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली आहे.........

टॅग्स :Junnarजुन्नरwildlifeवन्यजीव