शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील वेताळ टेकडीवर आढळली ‘जंगली कॅट’ ; 'वाइल्ड लाइफ'साठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:54 IST

काही दिवसांपुर्वी कुणाल यांना टेकडीवर जंगली कॅटचे एक पिल्लू सापडले होते.

ठळक मुद्दे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत

पुणे : वेताळ टेकडीवर (एआरएआय) जंगली कॅट आढळून आली असून, काही दिवसांपुर्वी तिचे पिल्लू देखील याच परिसरात दिसून आले होते. त्यामुळे या टेकडीवरील वाइल्ड लाइफ चांगले असल्याचे हे चित्र आहे, अशी भावना प्राणिशास्त्राचे अभ्यासक कुणाल गोखले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  

काही दिवसांपुर्वी कुणाल यांना टेकडीवर जंगली कॅटचे एक पिल्लू सापडले होते. त्या पिल्ला त्यांनी वन विभाग आणि रेस्क्यू टीमकडे सुपूर्द केले. तसेच परत तिच्या आईकडे जाण्यासाठी प्रयत्न केले. पण ज्या ठिकाणी ते पिल्लू सापडले तिथे दोन रात्री गस्त ठेवून देखील तिची आई आली नाही. त्यामुळे रेस्क्यू टीमच्या देखदेखी खाली ते पिल्लू सुरक्षित आहे. त्यानंतर टेकडीवर कुणाल यांना एक दिवसांपुर्वी जंगली कॅट दिसली. त्यामुळे ती त्या पिल्लाची आई असल्याचा अंदाज आहे. यावरून टेकडीवरील वाइल्ड लाइफ देखील उत्तम आहे, हे त्याचे उदाहरण असल्याचे कुणाल यांनी सांगितले.जंगली कॅट शेतीच्या परिसरात आणि जंगलातही आढळते. सासवड माळरान, दिवे घाट, सिंहगड परिसरातही दिसून येते. पण वेताळ टेकडीवर दुर्मिळ आहे. या जंगली कॅटच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न करायला हवेत. साप, उंदीर, खारूताई, पक्षी, पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी हे या कॅटचे खाद्य आहे.’’ ===============वेताळ टेकडीवर दररोज हजारो नागरिक फिरायला, पक्षी निरीक्षण करायला येतात. या नागरिकांच्य वर्दळीमध्ये ही जंगली कॅट टेकडीवर दिसून येत आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या वर्दळीसह जगणे स्वीकारले आहे. या कॅटबाबत नागरिाकंमध्ये जनजागृती करून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत.- कुणाल गोखले, प्राणिशास्त्र अभ्यासक

टॅग्स :Puneपुणेwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरण