शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा आयक्यू कमी; दिला घटस्फोट, पत्नीने क्रूरतेची वागणूक दिल्याची न्यायालयाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 06:15 IST

घटस्फोटानंतर दोन वर्षांतच या जोडप्याचा संसार संपुष्टात आला. रमेश आणि सीमा (नावे बदललेली) असे या जोडप्याची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पत्नीचा बुद्ध्यांक (आयक्यू) कमी असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आल्याने पतीने न्यायालयात धाव घेतली. पत्नीची बुद्ध्यांक चाचणी केल्यानंतर ती सुज्ञ नसल्याचे लक्षात आल्याने पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. क्रूरतेच्या आधारावर दाखल केलेल्या या दाव्यात कोर्टाने पतीला पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला आहे.

घटस्फोटानंतर दोन वर्षांतच या जोडप्याचा संसार संपुष्टात आला. रमेश आणि सीमा (नावे बदललेली) असे या जोडप्याची नावे आहेत. त्यांचे ६ जुलै २०२१ला लग्न झाले होते. त्यांना मूलबाळ नाही. सीमा यांना  कामे जमत नसल्याचे रमेश यांच्या लक्षात आले. एकदा सीमा यांनी गॅस सुरू ठेवला होता. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर गॅस बंद करण्यात आला. रमेश यांनी सीमा यांची बुद्ध्यांक चाचणी करून घेतली. त्यातून सीमा या सुज्ञ नसल्याचे निदर्शनात आले. त्यांच्या उपचारासाठी येण्यास आई-वडिलांची नकार दिला. त्याचा त्रास सहन करावा लागला, असे रमेश यांनी दाव्यात नमूद केले आहे.

एकतर्फी आदेश  पत्नी रमेश यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यात पत्नी हजर झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. पत्नीने रमेश यांना क्रूरतेची वागणूक दिली. त्यामुळे ते घटस्फोट मिळण्यास पात्र आहे, असे नमूद करीत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालय