शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

दारू पिण्यास विरोध केल्याने पतीकडून पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:17 IST

ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

पिंपरी : दारू पिण्यासाठी विरोध करणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मोशीतील एका डोंगरावर झाडीत टाकून दिला. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी या ,प्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंकी संतोष सप्रे (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.त्यानुसार संतोष नेमुराम सप्रे (वय ३२, रा. बाकी, सोनपुरी, जि. मुंगेली, छत्तीसगड) या पतीला अटक केली आहे. आरोपी संतोष मूळ छत्तीसगड येथील असून कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला आहे. त्याला दारूचे व्यसन असून त्याला दारू पिण्यासाठी पत्नी पिंकी विरोध करत असे.           या कारणांवरून संतोषने पिंकीला मोशी येथील शुभलक्ष्मी मार्बल अँड ग्रॅनाईट दुकानाच्या मागे असलेल्या डोंगरावर नेले. तिथे तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पिंकीचे प्रेत ओढत नेवून डोंगरावरील झुडुपात टाकून दिले. याप्रकरणी  एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. याचा तात्काळ तपास करत पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीmoshiमोशी