शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा; हौसेला नसते मोल..! नववधूची एन्ट्री ती पण थेट हेलिकॉप्टरमधून... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:59 IST

एखाद्या मंत्र्याची सभा अथवा एखाद्या कार्यक्रमाला '' व्हीआयपी''दौरा हेलीकॉप्टरमधुन येतात...

लासुर्णे:खेडेगावात हेलिकॉप्टर येणे म्हणजे आजही नवलच मानले जाते. एखाद्या मंत्र्याची सभा अथवा एखाद्या कार्यक्रमाला '' व्हीआयपी''दौरा हेलीकॉप्टरमधुन येतात. मात्र,रविवारी (दि १) येथील विवाहासाठी नवरी मुलगी चक्क हेलीकॉप्टरने पोहचली.  हौसेला मोल नसते,या म्हणीचा आज  बेलवाडी करां प्रत्यय आला.बेलवाडी (ता.इंदापूर) येथील कांतिलाल जामदार यांचा मुलगा अक्षय व बिटरगाव (ता. करमाळा) जि. सोलापूर येथील शिवाजीराव पाटील यांची मुलगी स्नेहल यांचा विवाहसोहळा आज हिराबाई हरीभाऊ देसाई विद्यालयात पार पडला. यावेळी  पाटील यांनी आपल्या लाडक्या मुलीला थेट हेलीकॉप्टरने विवाहासाठी आणले. बेलवाडी सारख्या ग्रामीण भागात देखील नवरी मुलगी लग्नमंडपात हेलिकॉप्टर ने आल्याने हा विषय चर्चेचा ठरला. सैराट चित्रपटाच्या वेळी बिटरगांव चर्चेत आले होते.आज पुन्हा हे बिटरगाव तेथील  पाटलांनी मुलीची केलेल्या आगळ्यावेगळ्या  हौसेमुळे कौतुकाचा विषय ठरले. आपल्या लाडक्या मुलीचे व-हाड चक्क हेलीकॉप्टरने आणल्याने ग्रामीण भागातील नागरीकांनी हा क्षण आपल्या लक्ष लक्ष डोळ्यांनी अनुभवला.हेलीकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.  पूर्वी वºहाड म्हटलं की बैलगाडी  , ट्रॅक्टर चा ग्रामीण भागात वापर होत असे. त्यांनंतर  अलीकडील काळात आराम बसचा वापर वाढला.मात्र, शेतकऱ्यांच्या मुलीचे वºहाड आता हेलीकॉप्टरने येवु लागले आहे.पुर्वी उद्योजक,व्यापाऱ्यांच्या घरात हेलीकॉप्टरचा वापर होत असे.मात्र, बिटरगावच्या पाटलांनी तर आपल्या लाडक्या मुलीला विवाह सोहळ्याला चक्क हेलीकॉप्टरच बेलवाडी गावात उतरविले. सध्या स्पर्धेचे युगात  ग्रामीण भागदेखील अग्रेसर असल्याचा प्रत्यय आज अनेकांनी अनुभवला.

टॅग्स :Baramatiबारामतीmarriageलग्न