शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कोरोना’ची तपासणी करण्यास सांगणाऱ्या पतीवर विळ्याने हल्ला ; पत्नीवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 17:05 IST

जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात  गुरुवारी(दि २६) घडली आहे. 

पुणे (बारामती) ;जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात  गुरुवारी(दि २६) घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पती महेश हिरामण शिंदे यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पत्नी गौरी महेश शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिंपरीहून पत्नी गौरी आलेली होती, त्या मुळे वैद्यकीय तपासणी करुन घे, असे महेश शिंदे यांनी गौरी हिला सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यांनी रागाच्या भरात पतीला लोखंडी विळ्याने मारहाण  केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस नाईक राजश्री आटोळे तपास करीत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस