विधवा महिलांना हळदीकुंकवाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:41+5:302021-02-08T04:09:41+5:30

तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई शेवाळे यांनी जीवनातील सकारात्मकता यावर मार्गदर्शन केले. डॉक्टर वैशाली गायकवाड यांनी वाण ...

Widows honored with turmeric | विधवा महिलांना हळदीकुंकवाचा सन्मान

विधवा महिलांना हळदीकुंकवाचा सन्मान

तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई शेवाळे यांनी जीवनातील सकारात्मकता यावर मार्गदर्शन केले. डॉक्टर वैशाली गायकवाड यांनी वाण आरोग्याचे यासंदर्भात बोलताना सखोल आहार, आचार, विचार यावर मार्गदर्शन केले. सुवर्णा ढोबळे यांनी स्त्री आणि संघर्ष याविषयी आपले विचार मांडले. याप्रसंगी राधिका कोल्हे ,सरिता कलढोणे, स्वप्नजा मोरे, छाया वाळुंज, सुनीता वामन, छाया जोशी , पुष्पा बुट्टे प्रतिभा केदारी,पूनम तांबे, ऊर्मिला थोरवे ,छाया शेवाळे, माधुरी म्हसकर , अंजली दिवेकर, माया खत्री ,सुजाता ढोबळे, अनिता ढोबळे , जोत्सना वेदपाठक , मनीषा काळे, मनीषा खेडकर, आशा केदारी, मनीषा लोखंडे या सदस्या उपस्थित होत्या

-तुळजाभवानी प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने उत्सव हळदीकुंकवाचा सन्मान स्त्री अस्मितेचा या कार्यक्रमांतर्गत विधवा महिलांना हळदीकुंकवाचा सन्मान देण्यात आला. या वेळी उपस्थित महिला वर्ग.

Web Title: Widows honored with turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.