शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण?: विक्रम गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:22 AM

लोकशाहीने मला सैनिक, शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा व सामाजिक, सांस्कृतिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे.

पुणे : लोकशाहीने मला सैनिक, शेतकºयांवर होणाºया अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा व सामाजिक, सांस्कृतिक मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात बोलणाºयांना फाशी द्या, या विधानानंतर ‘तुम्ही कोण’ असे म्हणत माझ्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. परंतु, माझ्यावर टीका करणारे तुम्ही कोण, असा परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी उपस्थित केला.क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते विक्रम गोखले, सुव्रत जोशी, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांना हरिभाऊ साने पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. बाळासाहेब साने यांनी प्रास्ताविक, संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.