शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर पांढरे कपडे, तशीच दाढी; पाहा पुण्यातील एकनाथ शिंदे काय म्हणतायेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:19 IST

पुण्यात हुबेहूब शिंदेसारखे दिसणाऱ्या या व्यक्तीशी लोकमतने संवाद साधला

पुणे : रिक्षा व्यवसाय ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत युती केली. आणि मुख्यमंत्री पदाचा मान मिळवला आहे. एक सामान्य राजकीय कार्यकर्त्या मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. महिनाभरातच राज्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांचे दौरेही त्यांनी सुरु केले आहेत. महाराष्ट्रातील घराघरात एकनाथ शिंदे चर्चेत येऊ लागले आहेत. त्यातच पुण्यात हुबेहुब एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणाऱ्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हुबेहूब शिंदेसारखं दिसणाऱ्या या व्यक्तीशी लोकमतने संवाद साधला. विजय माने असे या व्यक्तीचे नाव आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे वाढलेली दाढी, अंगावर पांढरे कपडे, कपाळी टिळा त्याप्रमाणेच विजय माने यांचे व्यक्तिमत्व दिसून येत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय मानेंची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमात त्यांच्याबरॊबर नागरिक फोटो काढताना दिसून आले.              विजय माने म्हणाले, मी आधीपासूनच असाच दिसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक म्हणायला लागली तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसत आहात. काही जण म्हणाले पांढरे कपडे घाला. नंतर ते माझ्याबरोबर फोटो काढू लागले. तेव्हा लोकांना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच थांबलोय असेही वाटू लागले. सामान्य लोकांना माझ्याबरोबर फोटो काढून एकनाथ शिंदेसोबाबत फोटो काढल्याचा आनंद मिळत आहे. हा अनुभव मला आनंदी वाटतो.   

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा