शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके गेले कुठे? अटक टाळण्यासाठी सपत्निक अज्ञातस्थळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देडीएसके अटक टाळण्यासाठी सपत्नीक अज्ञातस्थळी? पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहितीपोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. डीएसके यांच्या पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली. तर, दुसरीकडे डीएसके यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिलेला नाही. डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणा-या मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर डीएसकेंनी १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने पोलिसांना नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. परिणामी डीएसकेंना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील म्हणाले की, डीएसकेंचा शोध घेत आहोत. शहरातील काही ठिकाणी पोलिसांनी त्यांचा तपास केला. मात्र, ते शहरात नसल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध सुरु असून, ते पोलिसांसाठी वाँटेड आहेत. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPoliceपोलिस