जेव्हा धावती गाडी ड बे सोडून जाते
By Admin | Updated: November 16, 2016 19:17 IST2016-11-16T19:17:57+5:302016-11-16T19:17:57+5:30
चालक शिवाय गाडी धावायचे आपण ऐकले असेल, पण रेल्वे च्या इजिनने आज हि करामत करून दाखवली पुणे अमरावती हि विशेष वातानुकूलित गाडी पुण्याहून दुपारी 3,30 ला सुटली

जेव्हा धावती गाडी ड बे सोडून जाते
पुणे : चालक शिवाय गाडी धावायचे आपण ऐकले असेल, पण रेल्वे च्या इजिनने आज हि करामत करून दाखवली पुणे अमरावती हि विशेष वातानुकूलित गाडी पुण्याहून दुपारी 3,30 ला सुटली, साधारण अर्धा तासाने सहजपुर जवळ अचानक गाडी ला झटका बसला व गाडी थांबली, पाहतात तो इंजिन पुढे निघून गेले होते, ते 200 मीटरवर जाऊन थांबले , पुन्हा मागे घेऊन ते जोडण्यात आले, त्या नंतर गाडी पुढे रवाना झाली,
रेल्वे चा हा भोंगळ कारभार उजेडात आला, गाडी पूंर्ण वेगात असती तर मोठा अपघात होऊ शकला असता, गाडीतील लोकांना इजा होऊ शकली असती, कदचित डबे घसरण्याची शकता होती, सुदैवाने काही झाले नाही.