अकरावी प्रवेश-वर्ग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:57+5:302021-01-08T04:27:57+5:30

- राजेंद्र सिंह, इंडिपेंडेंन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन --- अकरावी प्रवेशास विलंब झाला असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ...

When is the eleventh entry class? | अकरावी प्रवेश-वर्ग केव्हा?

अकरावी प्रवेश-वर्ग केव्हा?

- राजेंद्र सिंह, इंडिपेंडेंन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन

---

अकरावी प्रवेशास विलंब झाला असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परंतु, शिक्षण विभागाने अद्याप याबाबत स्पष्टता दिलेली नाही. अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टीने शासनाने मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे आहे.

- संतोष फासगे, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, पुणे

---

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत काही नियमावली प्रसिध्द केली होती. त्यानुसार अजूनही शिक्षकांच्या उपस्थितीची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून शिक्षकांच्या १०० टक्के उपस्थितीबाबत शासन आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

- दत्तात्रय जगताप, संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

--

अकरावीच्या उपलब्ध जागा : १,०७,०३०

प्रवेशासाठी आलेले अर्ज : ७९,७९८

अकरावीत झालेले प्रवेश : ६१,३८०

रिक्त असलेल्या जागा : ४५,६५०

प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १८,४१७

Web Title: When is the eleventh entry class?