शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे विभागाचे स्वच्छतेसाठी ‘व्हाट्स अप फोटो ’अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:05 IST

रेल्वे स्थानके तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याची छायाचित्र थेट अधिकाऱ्यांना मोबाईलवर पाठविता येणार आहेत.

ठळक मुद्देछायाचित्र व ठिकाणाचा उल्लेख केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने त्यावर कार्यवाही

पुणे : रेल्वे स्थानके तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याची छायाचित्र थेट अधिकाऱ्यांना मोबाईलवर पाठविता येणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक व्हाट्स अप क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर अस्वच्छतेची छायाचित्रे टाकण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे स्थानक व परिसरामध्ये स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने थेट प्रवाशांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यासाठी ९७६६३५३७७२ हा मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर प्रवाशांना रेल्वे स्थानक तसेच परिसरातील अस्वच्छतेची छायाचित्रे  अपवर पाठविता येणार आहेत. हे छायाचित्र व ठिकाणाचा उल्लेख केल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने त्यावर कार्यवाही केली जाईल. हा क्रमांक पुणे विभागातील सर्व स्थानकांवर लावले जाणार आहेत. प्रवाशांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकWhatsAppव्हॉट्सअॅप