शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

रिड मी इन फाईव्ह डी झाेनचा अर्थ नेमका अाहे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 18:10 IST

पुण्यातील प्रभात रस्त्यावर एक गूढ वाक्य लिहिलेले अाढळले असून हे काेणी लिहीले याबाबत कुठलिच माहिती नाही.

पुणे :  पुण्यातील प्रभात रस्त्यावर एका भिंतीवर रिड मी इन फाईव्ह डी झाेन असे वाक्य लाल अक्षरात लिहिण्यात अाले अाहे. हेच वाक्य पुण्यातील आणखी दाेन ठिकाणी लिहील्याचे अाढळून अाले अाहे. नेमके हे वाक्य अाहे तरी काय ?, अाणि याचा अर्थ काय अाहे ? असे प्रश्न अाता पुणेकरांना पडले अाहेत. पुण्यातील फ्लेमिंगाे या नाट्यसंस्थेच्या एका नाटकाचे नाव या सारखेच अाहे, परंतु त्यांच्या संस्थेने हे वाक्य भिंतींवर लिहीले नसल्याचे या संस्थेचा अक्षय मांडे याने लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केले.     पुण्यातील प्रभात रस्त्यावर माेठ्याप्रमाणावर वाहतूक असते. त्यातच पुणे शहरातील महत्त्वाचा असा एक हा रस्ता अाहे. या रस्त्यावरील एका इमारतीच्या संरक्षत भिंतीवर बाहेरच्या बाजूने वरील वाक्य इंग्रजीत लिहिण्यात अाले अाहे. हेच वाक्य प्रभात रस्त्यावरील एका गल्लीमध्ये व सेनापती बापट रस्त्यावर एका ठिकाणी सुद्धा लिहीले असल्याचे अाढळले अाहे. नेमके हे वाक्य काेणी अाणि कश्यासाठी लिहीले अाहे याबाबत एकप्रकारे गूढ निर्माण झाले अाहे. अक्षय मांडे यांच्या संस्थेच्या एका नाटकाचे नाव असेच असल्याने त्याला याबाबत विचारणा केली असता, त्यांनाही हे काेणी लिहीले याबाबत कुठलिही माहिती नाही. तसेच त्यांच्या नाटकाशी सारखं असलेलं वाक्य काेणी लिहंलं असेल याचाही शाेध घेण्याचा प्रयत्न त्यांचा सर्व ग्रुप घेत अाहे. अक्षय म्हणाला, अाम्हालाही हे वाक्य दाेन तीन ठिकाणी लिहीलेले अाढळले. अामच्या संस्थेच्या काेणी हे वाक्य नाटकाला प्रसिद्धी मिळावी किंवा इतर कुठल्याच कारणासाठी लिहीलेले नाही. अामच्या नाटकाला याअाधीच अनेकदा प्रसिद्धी मिळाली अाहे, त्यामुळे प्रसिद्धीसाठी असे कृत्य काेणीही करणार नाही. हे वाक्य कशासाठी लिहीण्यात अाले असेल याबाबत अाम्हीसुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करत अाहाेत. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकTheatreनाटकnewsबातम्या