शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

‘विघ्नहरा’च्या दर्शनाने नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:28 AM

नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायकातील प्रमुख स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनाने राज्य परराज्यातील हजारो भाविकांनी नव वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्नहतर््याचे दर्शन घेतले की संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल या भावनेने भविक येथे आले होते.

ओझर : नववर्षाच्या पहिल्या दिवशी अष्टविनायकातील प्रमुख स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनाने राज्य परराज्यातील हजारो भाविकांनी नव वर्षाचे स्वागत केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्नहतर््याचे दर्शन घेतले की संपूर्ण वर्ष आनंदमय जाईल या भावनेने भविक येथे आले होते.Þ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था एकेरी वाहतूक करून अडथळा न होता पार्किंग करण्यात आले होते. कमी वेळेत दर्शनासाठी सभामंडपामध्ये दर्शनरांग ,कॅमेरे सुविधा करण्यात आली होती,अशी माहिती अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी दिली. रात्री अकरा पर्यंत भविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी साडेसात, दुपारी बारा व रात्री साडेदहाला भविकांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली.श्रींच्या मंदिरालगत असलेला येडगाव धरणाचा जलाशय या जलाशयलगत उभे राहिल्यावर दृष्टिक्षेपात येणारा शिव जन्मभूमी शिवनेरी किल्ला,अष्टविनायकातील दुसरे स्थान असलेला गिरिजात्मज लेण्याद्री किल्ला, व नयनरम्यपरिसर तसेच येथील आल्हाददायक वातावरण, भिकारी मुक्ततीर्थ क्षेत्र ,वाखाणण्या जोगी स्वच्छता ,देवस्थान पुरवित असलेल्या उच्च सुविधा यामुळे येथे भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.निवासासाठी अग्रक्रम देतात.

टॅग्स :Puneपुणे