शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लाेकशाही अजून टिकून अाहे, याचं श्रेय काॅंग्रेसला द्यायला हवं: नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 19:42 IST

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अायाेजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक अांतरधर्मीय विवाह साेहळ्याची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. यावेळी नानांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

पुणे : इतक्या वर्षांमध्ये कॉग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचं श्रेय काँग्रेस ला द्यायला हवं असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.     नाम फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.      काँग्रेस -राष्ट्रवादी सत्तेत आले तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल का या प्रश्नला उत्तर देताना नाना म्हणाले, हमीभाव हे निवडणुकीचे आश्वासन नसून तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. शेतकाऱ्यांची दीडपट हमीभावाची मागणी रास्त आहे. सातवा वेतन अायाेग जसा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळणे अावश्यक अाहे. सध्या सगळीकडे बेराेजगारी वाढत अाहे. पुढच्या काळातही नाेकऱ्या वाढतील याची शक्यता कमी अाहे. शेती हा पुढच्या काळात राेजगार देणारा व्यवसाय असेल. सलमानच्या शिक्षेबद्दल नाना म्हणाले, न्याय व्यवस्थेसमाेर सर्व समान अाहेत त्यामुळे त्याबद्दल काही वक्तव्य करणं याेग्य हाेणार नाही. शरद पवार पंतप्रधान व्हावेत असे वाटते का या प्रश्नावर उत्तर देताना आपल्याला अनेक वर्षांपासून शरद पवार पंतप्रधान व्हावे असं वाटतंय, त्यांच्यानंतरही अनेक नेते पंतप्रधान झाले. पवार हे पंतप्रधान हाेता हाेता राहिले अाहेत असे म्हणत नानांनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या चर्चेबाबत भाष्य केले.     विविध पुरस्कारांबाबत ते म्हणाले, पुरस्कार हा का दिला जाताेय, ताे त्याच व्यक्तीला का दिला जाताेय हे सांगितले पाहिजे. मला पद्मश्री का दिला हे मला माहित नाही. अाम्ही व्यावसायिक लाेक अाहाेत. अाम्ही अामच्या कामाचे पैसे घेताे. अांबेडकर, कर्वे या महापुरुषांनी राष्ट्रासाठी अापलं अायुष्य खर्च केलं हाेतं. अश्या लाेकांना पुरस्कार मिळणं याेग्य अाहे. मी अभिनयाच्या माध्यमातून फक्त मनाेरंजन केलंय. मात्र नामच्या माध्यमातून समाजउपयाेगी काम करायला मिळणं हा माझा खूप माेठा सन्मान अाहे असं मला वाटतं.

टॅग्स :PuneपुणेNana Patekarनाना पाटेकरMakrand Anaspureमकरंद अनासपुरे