पाणीकपात आजपासून

By Admin | Updated: June 27, 2014 23:19 IST2014-06-27T23:19:18+5:302014-06-27T23:19:18+5:30

पावसाने ओढ दिल्यामुळे उपलब्ध पाणीसाठय़ाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी पाणीकपात करण्यात येणार आहे.

The watercamp today | पाणीकपात आजपासून

पाणीकपात आजपासून

>पुणो : पावसाने ओढ दिल्यामुळे उपलब्ध पाणीसाठय़ाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी पाणीकपात करण्यात येणार आहे. या पाणीकपातीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले असून, वेगवेगळ्या ठिकाणी विविध वेळांमध्ये पाणी सुरू ठेवण्यात येणार आहे. लष्कर विभागाचा पाणीपुरवठा सध्याच्या वेळेनुसार सुरू राहणार आहे. 
 
संध्याकाळी 5.3क् ते 9 : पानमळा वसाहत, जयदेवनगर, नवश्या मारुती मंदिर, गणोश मळा, गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, शुक्र वार पेठ, हरकानगर, मनपा कॉलनी. सकाळी 5 ते 9 : मध्य वस्तीतील सर्व पेठा, दांडेकर पूल, नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल परिसर, एस. पी. कॉलेज, रामबाग कॉलनी, लोकमान्यनगर, मंगळवार पेठ, गंज पेठ, म. फुले पेठ, सोमवार पेठ, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, भवानी पेठ, कसबा पेठ, गुरूनानक नगर, लोहियानगर, स्टेशन परिसर, मार्केटयार्ड, इंदिरानगर, आंबेडकर वसाहत, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, रम्यनगरी, पर्वती गावठाण, शिवदर्शन, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, महर्षीनगर. दुपारी 11 ते 2 : बलवार आळी, मनपा कॉलनी, 18क् घोरपडे पेठ. दुपारी 12 ते 4 : क्रिं सेट हायस्कूल, चिंतामणीनगर, अप्पर  इंदिरानगर, सिटी पार्क, न्यू ईरा सोसायटी, विद्यानगर कॉलनी, गंगाधाम, महावीर फर्निचर. सायंकाळी 6 ते 9 : विद्यासागर कॉलनी, संदेशनगर. सकाळी 1क् ते 4 : वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, राजर्षी शाहू सोसायटी, सहकारनगर. दुपारी 4 ते 9 : आदिनाथ, महर्षीनगर, ऋतुराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, प्रेमनगर सोसायटी.
सकाळी 5 ते 9 : रामबाग कॉलनी, मोरे विद्यालय, हनुमाननगर, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, कोथरूड वॉर्ड ऑफिस, शिवप्रभा मंत्री पार्क, शांतीबन, गांधी स्मारक, किलरेस्कर कंपनी. सकाळी 7 ते 11 : एलआयसी चारुशीला, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान, शिवतीर्थनगर, अहिरेगाव परिसर (झोनिंग पद्धतीने सायंकाळी 6 ते 9). सायंकाळी 5.3क् ते 9.3क् : किष्किंधानगर, रमेश सोसायटी, आकाशदर्शन, चिंतामणी सोसायटी परिसर, आझादवाडी, सुतार दवाखाना, कोथरूड गावठाण, म्हातोबा नगर परिसर, आनंदनगर, मयूर कॉलनी, आयडियल-पौड रोडची डावी बाजू, गुजरात कॉलनी, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत ते म्हात्रे पूल. सकाळी 9 ते 1 : सुतारदरा टाकीवर अवलंबून असलेले क्षेत्र, सुतारदरा गल्ली क्र मांक 1 ते 8, सहवास, क्षिप्रा, विठ्ठलमंदिर परिसर, मनमोहन सोसायटी, तेजसनगर, पीएमटी स्टँड, डहाणूकर कॉलनी, करिष्मा सोसायटी, डी. पी. रस्ता, सविता सोसायटी, मयूर कॉलनी, बंधन सोसायटी परिसर, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी ऑर्चिड लेन 7 व 9. दुपारी 12 ते 3 : सुतारदरा गल्ली क्र मांक 27, 28, म्हातोबानगर, मावळे आळी, कव्रेनगर गावठाण परिसर. सकाळी 1क् ते 2.3क् : परमहंसनगर चढावरील भाग, शाहू कॉलनी परिसर. दुपारी 3 ते 7 : स्नेहांकित कॉलनी, सरगम कॉलनी, शाहू कॉलनी, तपोधाम परिसर, आनंद एकता कॉलनी, वारजे गावठाण आणि रामनगर. सकाळी 7 ते 9 : वनदेवी मंदिर, कामना वसाहत, गोसावी वस्ती, आनंद कॉलनी. सकाळी 11 ते 3 : तिरूपती सोसायटी उजवी बाजू, लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी.
सकाळी 9.3क् ते 12.3क् : संगमवाडी, विठ्ठलनगर परिसर, सूस रोड, पांडवनगर, शिक्षक कॉलनी. सकाळी 5.3क् ते 1क्.3क् : मुळा रोड, गोखलेनगर, जनवाडी, चतु:शृंगी मंदिर परिसर, खडकी कॅ न्टोन्मेंट, बोपोडी, औंध रोड, चिखलवाडी, पडाळवस्ती परिसर, सोमेश्वरवाडी, निम्हण मळा, लमाणतांडा, पाषाण गावठाण, सुतारवाडी गावठाण, पाषाण. रात्री 12 ते सकाळी 1क् : मरीआई गेट परिसर, अशोकनगर, पुणो विद्यापीठ, राजभवन, पाषाण-बाणोर लिंक रोड. सायंकाळी 4.3क् ते 9.3क् : सकाळनगर, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थनगर, मॉडेल कॉलनी, भोसलेनगर, रेंजहिल्स, औंधगाव,  वायरलेस कॉलनी, सिंध कॉलनी. सकाळी 11.3क् ते 2 : सूस रोड, शिवालय, चिंतानंद सोसायटी परिसर. वडारवाडी : मॉडर्न कॉलेजमागे, फग्यरुसन रोड, शिरोळे रोड, घोले रोड. 

Web Title: The watercamp today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.