शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 22:34 IST

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली माहिती..

पुणे : वडगाव जलकेंद्र शुध्दीकरण केंद्रावर अवलंबुन असलेल्या कात्रज-कोंढव्यातील केदारश्वर व महादेवनगर येथील वस्तीनिहाय पाणीपुरवठा आता आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आहे़. १९ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे़ 

वारनिहाय पाणी पुरवठा बंद राहाणारा परिसर पुढीलप्रमाणे :सोमवार - कात्रज गाव, सातारा रस्ता परिसर, साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी.मंगळवार - राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, भुषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बँकनगर, टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटीबुधवार - सुखसागर नगर भाग १, सुखसागरनगर भाग २गुरूवार - शिवशंभोनगर, महादेवनगर, स्वामीसमर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीरनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर, वृंदावननगर.शुक्रवार - वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पीटल, भांडेआळी, गुलाबशहानगर, कोंढवा बुद्रुक, हिलव्ह्यू सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, ठोसरनगर, लक्ष्मीनगर.शनिवार - उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माउलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर, पोलिस कॉलनी, साई इंडस्ट्रीज, राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरे वस्ती, अण्णाभाउ साठेनगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडे वस्ती.रविवार - भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरे वस्ती, निंबाळकर वस्ती, खामकर वस्ती, शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, पारगेनगर, आंबेडकरनगर, पुण्याधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती.-----------------------

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका