शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:47 IST

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारितील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १०) बंद राहणार आहे.

पुणे - महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारितील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १०) बंद राहणार आहे.शुक्रवारी (दि. ११) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी,असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांमध्ये पर्वती जलकेंद्रांतर्गत शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, सातारा रोड, कात्रज, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, संपूर्ण कोथरूड, कोंढवा, वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, धायरी, आंबेगाव पठार, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, खडकी, चतु:शृंगी, बावधन, चांदणी चौक, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, भूगाव रोड, नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, नगर रोड, लष्कर जलकेंद्र अखत्यारितील लष्कर भाग, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा, नगररस्ता, वडगाव शेरी, खराडी, सोलापूर रस्ता या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीnewsबातम्या