शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune: घोरपडी पेठेत जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया, ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत

By राजू हिंगे | Updated: April 11, 2024 18:09 IST

उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टॅकरवर अवलंबुन राहवे लागत असल्याने हजारो लीटर पाणी वाया गेल्याने नाराजी व्यक्त केली

पुणे : पुणे शहरातील घोरपडी पेठेत समान पाणी पुरवठा योजनेचे काम करत असताना जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.    शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. योजनेसाठी शहरात तब्बल १ हजार ८०० किलोमिटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात  येत आहेत.  शहराच्या काही भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.  घोरपडी पेठेतही समान पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे  काम सुरू आहे.  हे काम करताना पुणे महापालिकेची पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामध्ये हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळयात शहराच्या भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टॅकरवर अवलंबुन राहवे लागत आहे. त्यात हजारो लीटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

घोरपडी पेठेतील पाण्याची जलवाहिनी  काम करताना फुटली होती.  पालिकेने अवघ्या काही तासात ही जलवाहिनी दुरूस्त केली. - नंदकिशोर जगताप, विभाग प्रमुख , पाणी पुरवठा , पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणेghorpade pethघोरपडे पेठWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक