शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:57 IST

Ajit Pawar Pune News : पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही, यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांनी सारथी संस्थेची पाहणी केली. यावेळी सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील कामावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पायऱ्यांवर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही, यामुळे संस्थेत येणारे नागरिक घसरून पडण्याची शक्यता आहे, यामुळे अजित पवारांनी असे का झाले याची आपल्याला माहिती हवीय असे आदेश दिले. 

पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यावर पाणी साचले आहे. अजित पवार यांच्या पाहणीत दिसल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना तातडीने हे असे का होतेय याची माहिती देण्याचे आदेश दिले.

अजित पवारांच्या आदेशांमुळे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची पुरती तारांबळ उडाली आहे. लगेचच पीडब्ल्यूडीचे अधिकारी सारथी कार्यालयात पोहोचले असून त्यांनी या पायऱ्यांची पाहणी केली. याचबरोबर अजित पवारांनी सारथी कार्यालयाच्या कामाचा आढावा देखील मागितला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग