शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:36 IST

महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे : महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेकडून राबवण्यात येणाºया चोवीस तास पाणीपुरवठा योजना कायमच वादात राहिली आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनसुद्धा विशिष्ट कंपनीला प्रशासन अधिक महत्त्व देत असल्याचे समोर आले आहे. सहा निविदा एलअ‍ॅण्डटी कंपनीला देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे तीनपेक्षा अधिक निविदा एका कंपनीला देऊ नयेत अशी अट असतानासुद्धा.अशा प्रकारे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. चोवीस तास पाणी योजनेमध्ये पाइपलाइन टाकणे, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टेनन्स असे सहा भाग करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुमारे २३१५ कोटींचा हा प्रकल्प असून २०५० कोटींच्या निविदा प्रशासनाला मिळाल्या आहेत. सरासरी १० ते १२ टक्के कमी दराने कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. सहा ही भागात एलअ‍ॅण्डटी कंपनीने कमी दराच्या निविदा आल्या आहेत.सार्वजनिक वाहतूकीचा वापर व्हावा-शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे. शहरातील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी धोरणे लक्षात ठेवून पार्किंग धोरण तयार करण्यात आले आहे.शहरामध्ये रात्रंदिवस पे अँड पार्क करण्याचा विचार पालिका प्रशासनाचा असून, हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. यावर सोमवारी होणाºया बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाParkingपार्किंगWaterपाणीPuneपुणे