शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात अर्ध्या तासात धो धो, शहरात आतापर्यंत ९०१़ मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 22:55 IST

दिवाळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी दुपारी पुणे शहरात अर्धा तास जोरदार वर्षाव केला़ या पावसाने शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाण्याचे पाट वाहू लागले होते. 

 पुणे - दिवाळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी दुपारी पुणे शहरात अर्धा तास जोरदार वर्षाव केला़ या पावसाने शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाण्याचे पाट वाहू लागले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झाली होती़दिवाळीच्या अगोदर लागोपाठ चार पाच दिवस दुपारच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस पडत होता़ त्यामुळे दिवाळीतही पाऊसाशी सामना करावा लागतो की काय असे वाटत असतानाच गेल्या सोमवार ते शनिवारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती़ रविवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते़ दुपारी सव्वाचारच्या सुमारास अचानक पावसाच्या जोरदार सरी येऊ लागल्या़ अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली़ शहरातील मध्य भाग, शिवाजीनगर, कोथरुड परिसरात पावसाचा जोर जास्त होता़ साधारण अर्धा तास पडलेल्या या पावसाने रस्त्यावरुन पाणी वाहू लागले होते़ कात्रज परिसरातही हलका पाऊस झाला़ कात्रज येथे सायंकाळपर्यंत ३़२ मिमी पावसाची नोंद झाली होती़ रात्री उशिरापर्यंत अधून मधून सरी येत होत्या़पुणे शहरात आॅक्टोंबर महिन्यात सरासरी ७७़९ मिमी पाऊस पडतो़ पण, यंदा रविवारअखेरपर्यंत १८०़४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ तो सरासरीपेक्षा १०२़५ मिमी जास्त आहे़ पुणे शहराची पावसाची वार्षिक सरासरी ७२१़७ मिमी आहे़ यंदा जूनपासून आतापर्यंत ९०१़४ मिमी पाऊस झाला आहे़ तो सरासरीपेक्षा १७९़७ मिमी जास्त झाला आहे़ शहरात पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़़़़़़़़़आॅक्टोंबरमधील चौथा सर्वाधिक पाऊसपुणे शहरात आॅक्टोंबरमध्ये सर्वाधिक पाऊस १८९२ मध्ये ४४०़७ मिमी झाला होता़ गेल्या दहा वर्षात आॅक्टोंबर २०१० मध्ये २६३ मिमी, २०११ मध्ये १८६़३ मिमी आणि यंदा आतापर्यंत १८०़४ मिमी पाऊस झाला आहे़ आॅक्टोंबरमधील अजून ७ दिवस बाकी आहेत़

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी