शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Rain Updates | राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात २४ तासांत पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:49 IST

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे...

पुणे : दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि लगतच्या प्रदेशात नैऋत्य मान्सून आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती असून, येत्या २४ तासात अग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

मान्सून आगमनाच्या दृष्टीने सध्या दक्षिण भारतात अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पुढील २ दिवसात केरळ, माहेमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या ३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात १६ ते १९ मे दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाबरोबरच पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात १६ ते १९ मे दरम्यान मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ ते १९ दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, १६ ते १९ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड