शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भिंत आणि झाड कोसळून गाड्यांचे नुकसान, महिला जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:09 IST

शहरातील  शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज जवळ अचानक रस्त्यालगतची सिमाभिंत व बाभळीचे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.

पुणे : शहरातील  शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज जवळ अचानक रस्त्यालगतची सिमाभिंत व बाभळीचे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.या घटनेत एक महिला जखमी झाल्या आहेत. या झाडामुळे तीन चारचाकी आणि दोन मोटार सायकलींचेही नुकसान झाले असून अग्निशमन दलाने हे झाड बाजूला केले आहे.हर्षदा कुलकर्णी असे संबंधित महिलेचे नाव आहे. 

    शहरात मागील दोन दिवसांपासून  संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सगळं पडणाऱ्या पावसाच्या ओलीने जुनी झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. हे झाड कोसळण्यामागेही तेच कारण असल्याचे सांगितले जाते. साधारण दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच कसबा अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांनी कोसळलेले झाडाचा धोकादायक भाग उपकरणांच्या साह्याने दुर करुन धोका दूर केला. तसेच त्यांच्या मदतीला महापालिका उद्यान विभागाचे कर्मचारी देखील होते. हे झाड पडल्याने जोरात आवाज झाला तेव्हा गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे लक्षात आले अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfire brigade puneपुणे अग्निशामक दल