शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये प्रवेश करणार का विश्वजीत कदम ?....ऐका त्यांचंच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:21 IST

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु असताना कदम यांनीच त्याबाबत मोठा खुलासा केला

पुणे :काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु असताना कदम यांनीच त्याबाबत मोठा खुलासा केला आहे. कदम आणि त्यांच्या निकटचे सहकारी सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राज्यातील तरुण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असते. अखेर  भाजपप्रवेशाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः कदम यांनी दिले आहे. त्यामुळे तूर्तास तरी या वृत्तावर पडदा पडला आहे. 

सुजय विखे भाजप खासदार म्हणून निवडून आल्यावर काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपचे नेते गिरीश महाजन  यांनी यापूर्वीच विरोधी पक्षातले आमदार संपर्कात असल्याचे सांगून बॉम्ब टाकलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजीत आणि शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजीत हे भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल झाले होते. त्यातच राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे कदम आणि देशमुख यांचा पक्षत्याग तरुण कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला असता. मात्र अशी कोणतीही शक्यता नसल्याचे कदम यांनी स्वतःच जाहीर केल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. 

याबाबत ते म्हणाले की, 'ही चर्चा चुकीची आहे. मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. कामासाठी एखाद्या सत्ताधारी नेत्याला भेटलो तरी असा अर्थ काढण्याचे कारण नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस