शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:50 IST

महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकतंय हेच पहायचं आहे अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. 

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकतंय हेच पहायचं आहे अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. 

मेटे यांनी गुरुवारी सारथी संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपस्थित माध्यमांशी संवाद साधला. या संस्थेत मेटे आले असता त्यांना अटेंड करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे मेटे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सारथी संस्थेच्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयालाही विरोध केला. ते म्हणाले की, ' सारथी संस्थेची आर्थिक स्वायत्तता पुन्हा बहाल करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला'. 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण