कर संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:06+5:302020-12-02T04:11:06+5:30
------------------ गुरूनानकदेव जयंती साजरी पुणे : कॅम्प परिसरातील गुरूद्वारात सोमवारी गुरूनानकदेवजी यांची ५५१ वी जयंती साजरी करण्यात आली. ...

कर संघटनेच्या अध्यक्षपदी विलास आहेरकर
------------------
गुरूनानकदेव जयंती साजरी
पुणे : कॅम्प परिसरातील गुरूद्वारात सोमवारी गुरूनानकदेवजी यांची ५५१ वी जयंती साजरी करण्यात आली. पहाटेपासून भक्तांना दर्शनासाठी गुरूद्वार खुले करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत अंतराचे सर्व नियम पाळण्यात आले. लंगरमध्येही भाविकांना फूड पॅकेटस देण्यात आली. गुरूद्वारी गुरूनानक दरबार रोटरी क्लब ऑफ पूना यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. गुरूव्दाराच्या व्यवस्थापन समितीने कार्यक्रमांचे संयोजन केले.