VIDEO- निवडणुकीआधीच कर्मचाऱ्यांना गोल गोल फिरण्याची वेळ

By Admin | Updated: January 30, 2017 20:01 IST2017-01-30T19:21:41+5:302017-01-30T20:01:02+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 30 - महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊन इच्छुक उमेदवार मतदारांच्या मागे फिरतील. मात्र, त्याआधीच निवडणुकीच्या ...

VIDEO - The time for employees to go round goals before elections | VIDEO- निवडणुकीआधीच कर्मचाऱ्यांना गोल गोल फिरण्याची वेळ

VIDEO- निवडणुकीआधीच कर्मचाऱ्यांना गोल गोल फिरण्याची वेळ

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊन इच्छुक उमेदवार मतदारांच्या मागे फिरतील. मात्र, त्याआधीच निवडणुकीच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांना गोल गोल फिरण्याची वेळ आली आहे. 
मतदान केंद्रावर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना लावायच्या आहेत. शहरातील तब्बल साडेतीन हजार मतदान केंद्रावर या सूचनांचे गठ्ठे पाठवायचे आहेत. यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी एका टेबलवर या सूचनांचे गठ्ठे ठेवेलेले आहेत. या सूचनांचा गठ्ठा मतदान केंद्रनिहाय तयार करायचा आहे. त्यासाठी कर्मचारी गोल गोल फिरून हे गठ्ठे तयार करत आहेत.

https://www.dailymotion.com/video/x844q7g

Web Title: VIDEO - The time for employees to go round goals before elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.