शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वसंत मोरे म्हणाले, "राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:18 IST

मोरेंचे कार्यकर्त्यांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन...

पुणे : 'राज साहेब जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील, असं वक्तव्य पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी मुस्लीम बांधवांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन केले आहे. काल कोंढव्यात वसंत मोरें यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुस्लीम कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात " राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद..." अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोरे म्हणाले, या घोषणा ऐकल्यावर माझ्या मनाला अत्यंत वेदना झाल्या आहेत. तसेच मोरेंनी कार्यकर्त्यांना समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा किंवा वागणूक टाळा असे आवाहनही केले आहे.

गुढीपाढव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या (raj thackeray) भाषणातील काही मद्द्यावरून पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे (vasant more) यांनी नाराजी दर्शवली होती. पुण्यातही अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या विधानावरून निदर्शने झाली. त्यानंतर पुणे मनसेमध्ये मोठ्या हालचाली होऊन वसंत मोरेंचे शहराध्यक्षपक्ष काढून साईनाथ बाबर यांच्याकडे ते पद देण्यात आले. 'पक्ष म्हणून मी राज ठाकरेंच्या सोबत आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे विधानाचे समर्थन करणार नाही', असंही मोरे म्हणाले होते. त्यानंतर लगेच मोरेंना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पुणे शहरात मनसेच्या पक्षवाढीसाठी वसंत मोरे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच ते पुण्यातील प्रसिद्ध नगरसेेवक आहेत. कोरोनाच्या काळात मोरे यांचे काम कौतुकास्पद ठरले होते. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही तसेच मेसेजला रिप्लायही केला नाही. गेली दोन दशकांपेक्षा राज ठाकरेंसोबत मी असूनही अशी वागणूक मला पक्षात मिळत आहे, असं म्हणत वसंत मोरे यांच्या अश्रूचा बांध फुटला. मोरेंवरील कारवाईनंतर इतर पक्षांतून त्यांना ऑफर येत आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे