शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

By किरण शिंदे | Updated: May 30, 2025 12:10 IST

जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात.

पुणे - हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात आलेल्या प्रक्रियेसंदर्भात माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले जालिंदर सुपेकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका व्हॉट्सॲप संदेशाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणात सुपेकर यांनी सांगितले की, हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असेही नमूद केले की शस्त्र परवाना देण्याचे अधिकार हे संबंधित पोलीस आयुक्तांकडेच असतात.सुपेकर पुढे म्हणाले, शस्त्र परवाना अर्ज प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम स्थानिक पोलीस स्टेशनकडून अर्जदाराबाबत अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल तयार केला जातो, जो संबंधित पोलीस उपायुक्तांकडे पाठवला जातो. त्यानंतर संपूर्ण पडताळणी होऊन पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतात. त्यानंतरच अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) हे आदेश काढतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत माझा कुठलाही थेट सहभाग नसतो. 

या प्रकरणावरून काही माध्यमांतून गैरसमज पसरवले जात असल्याचे नमूद करत सुपेकर यांनी सांगितले की, माझ्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. विनाकारण होणारी ही बदनामी थांबवावी, अशी माझी नम्र विनंती आहे.हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांकडून शस्त्र परवाना नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलीस दलाकडे अर्ज केला, ज्यावर सुपेकर यांच्या सहीसह प्रक्रिया पुढे गेली. मात्र, यावरून निर्माण झालेल्या गैरसमजांवर त्यांनी आता आपली बाजू मांडून स्पष्टता दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे