व्हॉट्सअ‍ॅप वापरताय...सावधान!

By Admin | Updated: June 19, 2014 05:18 IST2014-06-19T05:18:07+5:302014-06-19T05:18:07+5:30

या स्मायलीज् आता जणू आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे. फेसबुक असो किंवा व्हॉट्सअ‍ॅप असो...

Using WhatsApp ... Be careful! | व्हॉट्सअ‍ॅप वापरताय...सावधान!

व्हॉट्सअ‍ॅप वापरताय...सावधान!

पुणे : या स्मायलीज् आता जणू आपल्या दिनचर्येचा भाग झाला आहे. फेसबुक असो किंवा व्हॉट्सअ‍ॅप असो... या सोशल नेटवर्किंग साईटशिवाय जगण्याची आजच्या पिढीला कदाचित कल्पनाही करवणार नाही. पण, या जेवढ्या चांगल्या तेवढ्याच धोकादायक आहेत, याची कल्पना तरी आहे का? आपण अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असतो किंवा अनेक ग्रुप आपण बनविलेले असतात; परंतु त्यातील किती जणांना आपण वैयक्तिकरीत्या ओळखतो? ग्रुप अ‍ॅडमिन बदलला, तर तो कोण होतो? ग्रुपवर येणाऱ्या संदेशांवर कोणाचा अंकुश असतो का? अनेक वेळा बीभत्स चित्र, मजकूर व व्हिडीओ पाठविण्याचे फॅड तरुणांना असते; पण त्यामुळे जर ग्रुप अ‍ॅडमिनला भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांची पुसटशीही कल्पना नसेल, कायद्याचे तसूभर ज्ञान नसेल, तर ग्रुप अ‍ॅडमिनच गोत्यात येऊ शकतो...

Web Title: Using WhatsApp ... Be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.