शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Exam 2024: लोकसभा निवडणुकीमुळे 'युपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 19:09 IST

लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षा नियोजनावर परिणाम पडू नये यासाठी आयोगाने काळजी घेत पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे....

UPSC exam postponed : यंदाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी होणार होती. पण लोकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १६ जून २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी कोरोनाकाळात या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षा नियोजनावर परिणाम पडू नये यासाठी आयोगाने काळजी घेत पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.

युपीएससीची पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात असते. तर त्यानंतर होणारी मुख्य परीक्षा लेखी स्वरुपाची असते. लेखी परीक्षेतील मेरीटनुसार परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून निकाल लावला जातो. प्रत्येक वर्षी देशातील लाखो उमेदवार या परीक्षांची तयार करत असतात.

नागरी सेवा पूर्व परीक्षेतूनच भारतीय वन सेवेच्या मुख्य परीक्षांसाठी उमेदवार निवडले जातात. त्यामुळे वन सेवेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही पूर्व परीक्षा पुढे गेली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा ही वन सेवा आणि इतर सर्व नागरी सेवांसाठी एकच असते.

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोग