शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विना मास्क फिरणारे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या 'रडार' वर; तपासणी होणार अधिक कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 21:29 IST

दिवाळीनंतर शहरात बुधवारी प्रथमच सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित..

पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. बुधवारी दिवाळीनंतर प्रथमच सर्वाधिक नवीनकोरोनाबाधित आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर अधिक कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक करण्यात आला होता. विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विना मास्क फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु होती. दरम्यान, महापालिकेने मोटारीतून जाणाऱ्यांना मास्कचा वापरावरील बंधन दूर केले. त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांमधील निष्काळजीपणा वाढत गेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या विनामास्क कारवाईला पोलिसांकडून शिथीलता आल्यासारखे दिसून येत होते.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणीवावरताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क आवश्यक वापरावा. विनामास्क फिरणार्यांची तपासणी अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\\\\\\\

विना मास्क कारवाईत २१ कोटींचा दंड वसूल पुणे शहरात मास्क न घालणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते. आतापर्यंत पुणे शहरात मास्क न घालणाऱ्या २ लाख ५१ हजार ८६६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ कोटी २४ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्त