शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अभिनेता सलमान खान विरोधात लोणावळ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 8:24 PM

'बिग बॉस'  या रिअॅलिटी शोचा होस्‍ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दाखल केली आहे. सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलावंताला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार कलाकाराला धमकाविल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हादमदाटी केल्याचे फिर्यादी म्हटले आहे

लोणावळा : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्‍ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दाखल केली आहे.सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलाकाराला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता व दिग्दर्शक जुबेर अली खान (वय 39, रा. न्यू म्हाडा बिल्डिंग, एस.एम.बी.पी रोड, मुंबई) यांनी ही याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जुबेर खान हे 'बिग बॉस' या  रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी असताना 7 ऑक्टोबर रोजीच्या शोच्या दरम्यान रात्री 10.30 वाजता कार्यक्रमाचे होस्ट करणारा अभिनेता सलमान खान याने तुझे कुत्ता बनाऊंगा, तू बाहर निकल तेरे को छोडूंगा नही, असे म्हणून मला दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जुबेर अली खान यांच्या या तक्रारीवरुन सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात भादंवि कलम 506, 34 अंर्तगत हा अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Salman Khanसलमान खान