शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

VIDEO- पुण्यातील धायरीत अज्ञात व्यक्तीने महागड्या गाड्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 10:01 IST

पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

पुणे: पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितानुसार, पुण्यातील धायरी परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या आगीमध्ये दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या असून बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने या गाड्यांना रॉकेल ओतून आग लावल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या महागड्या गाड्या पेटवून देणारे कोण आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, गाड्या पेटवून देणा-या व्यक्तीने हे  कृत्य पूर्व वैमनस्यातून केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे गाड्या पेटवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :Puneपुणे