आंतरराष्ट्रीय कराटेत ‘युनिव्हर्सल’चे यश
By Admin | Updated: February 23, 2017 02:40 IST2017-02-23T02:40:57+5:302017-02-23T02:40:57+5:30
मुंबई येथे झालेल्या २२ व्या आशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील

आंतरराष्ट्रीय कराटेत ‘युनिव्हर्सल’चे यश
पिंपरी : मुंबई येथे झालेल्या २२ व्या आशिया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे दो असोसिएशनमधील ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून पारितोषिके जिंकली.
सुवर्णपदक विजेते : हिमानी पुराणिक, नेत्रा सुरवसे, स्मिता खाडे, हस्नथ शेख, नील अभंगवनकर, अश्विन जोशी, रवी चौधरी, जान्हवी पाटे, आर्यमान परवीकर, तनुश्री दलभंजन, सिंधू डोमेटी, उर्वी चिखले, सत्यम बदलवा, अर्ष चौधरी, ज्ञानेश जाधव.
रौप्यपदक : सपूर्वा सप्राशन, रिक्षम थोरात, रिनिका घोलकर, मानस सिंग, रिया पाठक, अतिशा राज, उन्मेश जैन, कौशल पवार, अनंदिता सिंग, सृष्टी खबी, गौतम कामत, लावण्य दोमेटी.
कांस्यपदक विजेते : प्रिशा सणस, प्रथम जुन्नरकर, श्रेयांग दरेकर, अथर्व वारके, धवल अभंगवनकर, सई काटकर, आर्यन शर्मा, अनिश देशमुख, साईली दलभंजन, ध्रुव चौधरी.
विजेत्यांना मुख्य प्रशिक्षक अंकुश तिकोणे, आरती मल्ला, अरविंद सकट, नीलेश उघडे, सागर वाळके, इब्राहिम पानसरे, आशितोष तिकोणे, ऋषिकेश राजगिरे, रोहित माने, पूनम गुतल, सूरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)