शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातांकडून सेल्फी पॉइंटची तोडफोड, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 15:26 IST

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हेगावात घडला प्रकार; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देनऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने केलेला आहे.

धायरी: सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असल्याचे समजते.  

नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने केलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चार तरुणांपैकी एकाने ह्या फलकाची तोडफोड केली असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समविष्ट करण्याचा अध्यादेश बुधवारी राज्य सरकारने काढला. त्यात नऱ्हे गावाचाही समावेश आहे. राजकीय वर्चस्वाच्या तसेच राजकीय वैमस्यातून ही तोडफोड झाल्याचे समजते आहे.

काही समाजकंटकांनी 'आय लव्ह नऱ्हे ' या फलकाची तोडफोड केली आहे. फलकाची तोडफोड करून माझ्या मनात असणारे नऱ्हे गावाबद्दलचे प्रेम ते तोडू शकत नाहीत. यापुढेही नऱ्हे गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.सागर भूमकर, उपसरपंच, नऱ्हे.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिका