शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे दहशतवादी कसाबशी संबंध, सोमय्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:11 IST

किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप...

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पार्टनर कोण-कोण आहेत? मुख्यमंत्र्यांच्या साथीदाराचे संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. य़शवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड आहेत. जाधव यांनी जवळपास १ हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

हेमंत करकरेंचं बुलेटफ्रुफ जॅकेट बोगस होतं, असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे. हे बुलेटप्रुफ जॅकेट विमल अग्रवाल यांच्याकडून पुरवले गेले होते. समर्थ इरेक्टर्स  अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून हे जॅकेट पुरवले गेले होते. ही कंपनी यशवंत जाधव आणि बिमल अग्रवाल यांनी पार्टनर कंपनी आहे, अस सोमय्या यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, शिवसेना नेते, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. कसाब हत्याकांडच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला होता. बिमल अग्रवाल यांनी आणि यशवंत जाधव सोबत यांनी पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स ( Samarth Erectors and Developers) असं आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कडून ८०० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या सोबतही आर्थिक/व्यवसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्स यांनी श्रीधर पाटणकर सोबत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन/टीडीआर चे व्यवहार केले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज दिली.

टॅग्स :PuneपुणेKirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना